भारतीय शेअर मार्केट NIFTY/BANK NIFTY

आज भारतीय शेअर मार्केटनी खासकरून NIFTY 50 नी 221.75 अंकाची उसळी घेऊन 24585.05 वर बंद झाला.

NIFTY 50 मध्ये Adani Enterprises ने चांगली चाल चालून2283.40 झाला अंकावर बंद झाला त्यानंतर टाटा मोटर्स या कंपनीने सुद्धा 3.16% वाढीसह 653.75 वर शेअर बंद झाला. त्या खालोखाल eternal 2.82% वाढीसह 309.40 वर शेअर बंद झाला. अनेक दिवसानंतर आज भारतीय शेअर मार्केट ग्रीन झोन मध्ये बंद झाली. गुंतवणूकदारांचा तनाव काही प्रमाणात कमी झाला.

BANK NIFTY आज 55510.75 वर बंद झाला.

बँक निफ्टी मध्ये आज खासकरून PNB 2.49% वाढीसह 106.54 शेअर वर बंद झाला. त्या खालोखाल SBI Bank 2.38% वाढीसह 823.45 वर शेअर बंद झाला.

इतर सेक्टर मध्ये आज

Nifty psu bank 2.20% वाढला तसेच Nifty Reality & Nifty India defence सेक्टर मध्ये पण खरेदी दिसून आली.

Leave a Comment